Thursday

13-03-2025 Vol 19

Redmi Note 13 5G भारतामध्ये लवकरच होणार लॉन्च

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Note 13 5G : रेडमी ची नोट सिरीज भारतात लवकरच लॉन्च होणार आहे रेडमी ची ही नोट सिरीज भारतासह जगभरामध्ये खूपच लोकप्रिय आहे अलीकडेच कंपनीने रेडमी नोट 13 सिरीज चीनमध्ये सादर केली होती. आता हे स्मार्टफोन भारतात सादर होण्यास तयार आहेत विशेष म्हणजे Redmi Note 13 5G सध्या BIS आणि एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाईटवर समोर आला आहे त्यामुळे भारतात हा लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे पुढे लिस्टिंग आणि फोनच्या स्पेसिफिकेशन ची माहिती आपण पाहणार आहोत.

Redmi Note 13 5G BIS लिस्टिंग

BIS सर्टिफिकेशन साइटवर मोबाईल 2312DRAABI मॉडेल नंबर्स स्पॉट करण्यात आला आहे या प्लॅटफॉर्मवर इतर कोणतीही माहिती मिळालेली नाही परंतु इथे दिलेले फोन लवकर बाकी येतात एनबीटीसी सर्टिफिकेशन मधून फोनच्या मार्केटिंग नावाची माहिती मिळालेली आहे पाहिजे सपोर्ट मिळण्याचे चार्जेस सुद्धा आहे या साइटवरील 2312DAABG मॉडेल नंबर ग्लोबल लॉन्च कडे इशारा करतो.

Redmi Note 13 5G चे स्पेसिफिकेशन

Redmi Note 13 5G मध्ये 6.67 इंचा AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे जो 120 हार्टेज रिफ्रेश रेट 1000, नीटस ब्राईटनेस , 1920 हर्ट्झ पीडब्ल्यूएम डीमींग, 10 बीट कलर डेप्थ आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

डिवाइस मध्ये MediaTek Dimensity 6080 चिप्स देण्यात आलेले आहेत ग्राफिक साठी मालीजी 57 mc 2 GPU आहे. सोबत बारा जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आलेले आहे मोबाईल मध्ये अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14चा सपोर्ट आहे.

या फोनमध्ये 100 मेगापिक्सल चा प्रायमरी सेन्सर आणि दोन वेळा पेक्षा जास्त डेप सेंसर आहे तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा फ्रेंड कॅमेरा कॅमेरा दिलेला आहे. डिवाइस मध्ये ते 33 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह, 5000 MAH बॅटरी देण्यात आलेली आहे. फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर, 5g,4g वायफाय ब्लूटूथ जीपीएस सारखे अनेक पिक्चर मिळत आहेत.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *