The Gold Rate : शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दरामध्ये तीन महिन्यांच्या अंजनगाव पोचला आणि सलग दुसऱ्या साप्ताहिक वाढ नोंदवली गेली अनेकदा आर्थिक आणि राजकीय आणि अनीचिततेच्या काळात सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या कडे पाहिले जाते.
सुनील चांदी या मौल्यवान धातूच्या त्रिकोण भावांनी शुक्रवारी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिलेला आहे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या आकडेवारीनुसार सोन्याचा 24 कॅरेट भाव दहा ग्राम साठी 653 रुपयांनी वाढून 60,693 रुपये झालेला आहे .
चांदीचा भाव क्रिकेटसाठी 667 रुपयांनी वाढून 71 हजार 991 रुपये ला गेलेला आहे . एन सणासुदीच्या तोंडावर लग्नसरायचा काळ सुरू झालेला असताना सोने-चांदी मोठ्या प्रमाणावर महागलेले आहे सर्वसामान्यांचे खरेदी बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
सोन्याला वित्तीय क्षेत्र आणि गुंतवणूक यामध्ये महत्त्व आहे त्यालाच सणासुदीला आणि लग्न समारंभामध्ये देखील सोन्याला प्राधान्य दिले जाते याशिवा आर्थिक आणि राजकीय वातावरण स्थिर झाले की सर्वसामान्य देशाच्या मध्यवर्ती बँक आणि सरकारी देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्याला प्राधान्य देत असतात शुक्रवारी सोनी मागवण्याचे कारण म्हणजे इजराइल-पॅलेस्टाईन युद्ध आणि त्यामुळे आखाती प्रदेशात निर्माण झालेले अस्थिर वातावरण त्याचवेळी सातत्याने उदाहरणार्थ कच्च्या खनिज तेलाचा दर या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.