Astrology Forecast Today | आजपासून सुरू होणारा नवीन आठवडा ‘या’ राशींसाठी चांगली बातमी घेऊन येणार, जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Astrology Forecast Today : महिन्याचा पहिला आठवडा दोन ऑक्टोबर सुरू होत आहे. काही राशींच्या साठी हा आठवडा खूप फायदा आहे. असणार आहे तर काही राशीसाठी आठवड्यात खूप चांगली बातमी मिळणार आहे साप्ताहिक राशिभविष्य आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

वृषभ राशी

  • याराशसाठी येणाऱ्या आठवडा खूप चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला काही कामात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचे मित्र वरिष्ठ आणि कुटुंबातील सदस्यांचे समर्थन आणि सहकार्य मिळू शकते. या आठवड्यात तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण करू शकाल नोकरदार लोकांसाठी तरी उत्पन्नाचे साधन बनेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे आणि अपेक्षित पणे मिळू शकते तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते.

मिथुन राशी

  • या आठवड्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांना अपूर्ण कामे पूर्ण होतील अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही मोठे समस्या दूर होऊ शकते. या आठवड्यामध्ये तुमच्या सर्व आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. नशीब तुमच्या बाजूने असेल तुमचे कौटुंबिक जीवन आनंद राहील तुमच्या जोडीदारासोबत बिघडलेले संबंध पुन्हा रुळा देऊ शकतात. नोकरदार लोकांच्या कामात सकारात्मक बदल होऊ शकतो बदली होण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या दृष्टीने हा का शुभ राहील.

तूळ राशी

  • या राशींच्या लोकांसाठी हा आठवडा मागील आठवड्यांपेक्षा चांगला आणि फायदेशीर ठरणार आहे या आठवड्यामध्ये तुम्ही कोणतेही काम कराल त्याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार असल्याचे दिसत आहे ऑफिसमध्ये तुमचा बॉस तुमच्यावर खुश असेल कामाच्या ठिकाणी तुमचे कामाचे कौतुक होईल आठवड्याच्या मध्यात एखादी प्रिय व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळू शकते धार्मिक क्षेत्रात प्रवास करण्याचा योग येईल. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल व जीवन आनंद राहील.

वृश्चिक राशी

  • वृश्चिक या राशीमधील लोकांना आठवड्यामध्ये करिअर आणि बिजनेस सोबत फायदा होणे ची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. जो आनंदी आणि फायदेशीर असेल, तुम्ही अनेक नवीन संपर्क कराल, तुम्हाला लाभदायक योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. सरकारशी संबंधित कोणीतरी तुम्हाला मदत करेल तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील. वैयक्तिक नातेसंबंध मध्ये अधिक आकर्षण असेल या काळात तुमचा प्रिय जोडीदाराशी जवळीक वाढू शकते. तुमची प्रेम संबंध अधिक घट्ट होऊ शकते.

धनु राशी

  • धनु राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे. तुमच्या कामासाठी काही कठोर परिश्रम करायला जे तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठ तुमचे महिने तिचे आणि प्रयत्नांचे कौतुक करतील तुम्हाला मानसन्मान वाढेल. या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला कामानिमित्त लाब प्रवास करावा लागू शकतो. हे प्रवास आनंदी आणि फायदेशीर ठरणार आहे. काही चांगली बातमी मिळू शकते बिजनेस संबंधित कधी मोठे व्यवहार करू शकता.

कुंभ राशी

  • कुंभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा अनेक संधीने भरलेला असणार आहे. या आठवड्यात तुमचे कौटुंबिक आणि विवाहित जीवन आनंद राहील. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कुठे परेशान करतात तुम्ही कोणत्याही परीक्षेच्या किंवा स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असाल तर त्यात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील तुमचे आरोग्य ही सुधारणार आहे. तुमचे प्रेम जीवन खूप चांगले असणार आहे. व्यवसायामध्ये लाभ होईल जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

टीप : वरील वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहोत यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

Leave a Comment