HOME LOAN APPLY : – प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचे छानसं घर असावे, मात्र शेळी भागातील धनंजय किमती वाढत चालले आहेत तसे तसे सर्वसामान्यांना घर खरेदीचे स्वप्न दुरावत आहेत यातच आता, रायटर्सने सरकारी सूत्रांचा हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पुढील पाच वर्षासाठी स्मॉल अर्बन हाऊस सिंगर अनुदानित कर्ज ( subsidised loans for small urban housing) उपलब्ध करून देणार आहे यासाठी साठ हजार कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे.
कधी सुरू होणार ही योजना
बँक आता काही मयतच ही योजना सुरू करू शकतात या वर्षाच्या ग्रेस काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा यापूर्वी ही योजना सुरू करण्याचा विचार करत आहे गेल्या महिन्यात सरकारने महागाई नियंत्रण आणण्यासाठी घरातील घरगुती एलपीजी गॅसच्या किमती जवळपास 18% टक्क्यांनी कमी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिना दिवशी संदर्भात भाष्य केले होते. मात्र अजून या योजने संदर्भात माहिती समोर आली नव्हती परंतु या योजनेत नऊ लाख रुपये पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर तीन ते 6.5 टक्के वार्षिक व्याज अनुदान दिले जाणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार 50 लाख रुपयापेक्षा कमी गृह कर्ज वीस वर्षांच्या कालावधी सह या योजनेत पात्र असणार आहेत.
खात्यात अशा पद्धतीने जमा होईल व्याज अनुदान
गजानन थेट लाभार्थ्यांच्या हाऊसिंग लोन खात्यात ए फ्रेंड जमा केली जाईल 2028 पर्यंत प्रस्तावित असलेल्या या योजनेला अंतिम स्वरूप दिले जात आहे या योजनेसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी देणे आवश्यकता असेल संबंधित अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील कर्जासाठी अर्ज करणाऱ्या पंचवीस लाख अर्जदारांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.