Vishwakarma Yojana: PM मोदीकडून सर्वात मोठी घोषणा या योजनेचा नागरिकांना होणार फायदा…!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vishwakarma Yojana : स्वतंत्र दिनानिमित्त देशाला संबोधन करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना लहान उद्योगासाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा केलेली आहे.

16 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे.(Vishwakarma Yojana) देशामध्ये 17 सप्टेंबर पासून ही योजना लागू होणार आहे. त्या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे तर या योजनेचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात नागरिकांचा फायदा होणार आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पिक विम्याची यादी जाहीर पहा तुमचे नाव यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

काय आहे विश्वकर्मा योजना ( Vishwakarma Yojana )

15 ऑगस्ट दिवशी लाल किल्ल्यावरून भाषणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी त्याला पंधरा हजार कोटी रुपयांची नवीन बळ देण्यासाठी ही विश्वकर्मा योजना(Vishwakarma Yojana) सुरू केली जाणार आहे.

या योजनेमध्ये पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना सरकार मदत करणार आहे अशी यावेळी पंतप्रधान म्हणाले यामध्ये धोबी, सोनार, मिस्त्री, लोहार, न्हवी, आणि चर्मकार, या पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश करून त त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केली जाणार आहे.

तर ही योजना 17 सप्टेंबर रोजी सुरू होईल त्या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे तर या योजनेचा लाभ लोहार न्हावी आणि चर्मकार या लोकांना होणार आहे. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

अशाच नवीन योजनेची माहिती हवी असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

9 thoughts on “Vishwakarma Yojana: PM मोदीकडून सर्वात मोठी घोषणा या योजनेचा नागरिकांना होणार फायदा…!”

Leave a Comment

error: Content is protected !!