Petrol Diesel Price: नमस्कार मित्रांनो, 3 फेब्रुवारी रोजी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज-काल प्रत्येक जणांकडे दुचाकी किंवा चर्चा की वाहन असतेच. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याच्या नंतर सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होतो. मात्र पेट्रोल डिझेलचे दर घसरल्यानंतर सर्वसामान्यांना मोठा आनंद होतो. या लेखात आपण आजचे दर जाणून घेणार आहोत. आज महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल व डिझेलचे दर घसरले आहेत. Petrol Diesel Price
👇👇👇👇
दररोज पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
पेट्रोल डिझेलचे आजचे दर पहा
अहमदनगर मध्ये पेट्रोल 104.59 रुपये तर डिझेल 91.5 रुपये प्रति लिटर एवढे आहे. अकोला शहरामध्ये पेट्रोल 104.22 तर डिझेल 90.68 रुपये प्रति लिटर एवढे आहे. अमरावती शहरामध्ये पेट्रोल 104.80 रुपये तर डिझेल 91.37 रुपये प्रति लिटर एवढे आहे. औरंगाबाद शहरामध्ये पेट्रोल 105.50 रुपये तर डिझेल 92.3 रुपये प्रति लिटर एवढे आहे. भंडारा मध्ये पेट्रोल 105.8 रुपये तर डिझेल 91.61 रुपये प्रति लिटर एवढे आहे. बीड जिल्ह्यामध्ये पेट्रोल 104.49 तर डिझेल 91.33 रुपये प्रति लिटर एवढे आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेट्रोल 104.88 रुपये तर 91.90 रुपये डिझेल आहे.
👇👇👇👇
दररोज पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
चंद्रपूर शहरामध्ये पेट्रोल 104.10 तर डिझेल 90.67 रुपये प्रतिलिटर एवढे आहे. धुळे मध्ये पेट्रोल 104.62 रुपये तर डिझेल 91.10 रुपये प्रति लिटर आहे. गडचिरोली मध्ये 105 रुपये पेट्रोल आहे तर डिझेल 91.67 रुपये प्रति लिटर एवढे आहे. गोंदिया मध्ये पेट्रोल 105.16 रुपये तर डिझेल 92.3 रुपये प्रति लिटर एवढे आहे. जळगाव मध्ये पेट्रोल 105.20 तर डिझेल 92.3 रुपये प्रति लिटर एवढे आहे. जालन्यामध्ये 105.3 रुपये पेट्रोल तर डिझेल 92.3 रुपये एवढे आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 104.14 तर डिझेल 90.66 प्रतिलिटर एवढे आहे. लातूरमध्ये पेट्रोल 105.82 रुपये तर डिझेल 91.83 रुपये प्रति लिटर एवढे आहे.
👇👇👇👇
दररोज पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई शहरामध्ये पेट्रोल 103.50 तर डिझेल 90.3 रुपये प्रति लिटर एवढे आहे. नागपूर मध्ये पेट्रोल 104.5 रुपये तर डिझेल 90.65 रुपये प्रतिलिटर एवढे आहे. नांदेडमध्ये पेट्रोल 105.49 रुपये तर डिझेल 92.3 रुपये प्रति लिटर एवढे आहे. नंदुरबार मध्ये पेट्रोल 104.81 रुपये तर डिझेल 91.48 रुपये प्रतिलिटर एवढे आहे. नाशिक मध्ये पेट्रोल 104.40 रुपये तर डिझेल 91.7 रुपये प्रति लिटर एवढे आहे. उस्मानाबाद मध्ये पेट्रोल 104.68 रुपये तर डिझेल ९१.८५ रुपये प्रति लिटर एवढे आहे. पालघर मध्ये पेट्रोल 103.75 रुपये तर डिझेल 90.73 रुपये प्रतिलिटर एवढे आहे. परभणी येथे पेट्रोल 105.50 रुपये तर डिझेल 99.3 रुपये प्रति लिटर एवढे आहे. पुणे येथे पेट्रोल 104.14 डिझेल 90.88 रुपये प्रतिलिटर एवढे आहे.
👇👇👇👇
दररोज पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने बदलत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमती व्हॅट मालवाहतूक शुल्क स्थानिक कर इत्यादी घटकावर अवलंब असतात त्यामुळे प्रत्येक राज्यात याचे दर बदलतात. वरी दिलेले सर्व दर पेट्रोल व डिझेलचे शहरानुसार बदलताना दिसतात. याचे कारण म्हणजे प्रत्येक शहरामध्ये कर आणि मागणी वेगवेगळी असते.