Thursday

13-03-2025 Vol 19

1 फेब्रुवारीपासून आधार कार्ड वर नवीन नियम लागू, सर्व आधार कार्डधारकांना हे काम करावे लागणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card New Rules: आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नुकतेच काही नवीन नियम लागू केले आहेत. जे प्रत्येक आधार कार्डधारकांना जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. या लेखात आपण आधार कार्ड संबंधित नवीन नियमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड चे महत्व वाढले

आधार कार्ड केवळ एक ओळखपत्र नसून ते विविध सरकारी योजनेसाठी, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, बँकिंग सेवा आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी अतिशय आवश्यक बनले आहे. सध्या प्रत्येक नागरिकांना विविध सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. त्यामुळे आपले आधार कार्ड अपडेट ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनातील कोणत्याही सरकारी कामासाठी आधार कार्ड अतिशय आवश्यक असते. Aadhar Card New Rules

आधार अपडेट प्रक्रिया

आधार कार्ड मध्ये तुम्हाला कोणताही बदल करायचा असल्यास त्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात.

ऑफलाईन पद्धतीने बदल

  • ऑफलाईन पद्धतीने तुम्ही जवळच्या आधार केंद्रात जाऊन आधार अपडेट करू शकता.
  • आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरून बायोमेट्रिक पडताळणी.
  • अर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 10 ते 15 दिवस लागतात.

ऑनलाइन पद्धतीने बदल

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे बदल करू शकतात.
  • आपला आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ओटीपी द्वारे आपली पडताळणी करून घ्या.

नावात बदल कसा करावा?

विवाहित महिलांसाठी आधार कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • लग्नपत्रिका
  • पतीच्या आधार कार्ड ची झेरॉक्स
  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे आवश्यक

सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे आवश्यक केले आहे. याबद्दल आणखीन काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

  • आधार नोंदणी क्रमांक आता पॅन कार्ड साठी वापरता येणार नाही.
  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे.
  • गैरवापर रोखण्यासाठी कडक नियम बनवण्यात आले आहेत.

ऑनलाइन आधार कार्ड डाऊनलोड कसे करावे?

  • ऑनलाइन आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम यूआयडीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • आधार डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा.
  • बारामती आधार क्रमांक टाका.
  • कॅप्चर कोड टाका.
  • त्यानंतर गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करून, मिळालेला ओटीपी भरा.
  • यानंतर पीडीएफ स्वरूपात आधार कार्ड डाऊनलोड करा.
  • पासवर्ड नावातील पहिले चार मोठे अक्षरे आणि जन्म वर्ष असतो.

आधार कार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. नवीन नियम आणि बदलांमुळे या सेवा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर झाल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी आपल्या आधार कार्ड अपडेट ठेवणे आणि त्याचा योग्य वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Rushi

One thought on “1 फेब्रुवारीपासून आधार कार्ड वर नवीन नियम लागू, सर्व आधार कार्डधारकांना हे काम करावे लागणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *