7th Pay Commission | DA वाढीबाबत मोठी अपडेट! सरकार घेणार मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा

0
7th Pay commission

7th Pay commission

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission | केंद्र सरकार द्वारे लवकरच कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट दिली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार सरकार ही भेट होळी पूर्वी कर्मचाऱ्यांना भेट देणार आहे. तसेच आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकार DA वाढीबाबत सकारात्मक पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे.

परंतु सरकारद्वारे अद्याप 2024 या चालू वार्षिक मध्ये DA वाढण्यात आलेला नाही. मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारकडून या वर्षातील पहिली DA वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकार DA सोबत डी आर देखील वाढवला जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई बद्दल वर्षातून दोन वेळा दिला जातो. तर डी आर मध्ये देखील दोन वेळा वाढ करण्यात येते. परंतु मार्च महिन्यात महागाई भत्ता चार टक्के वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्तामध्ये चार टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50 टक्के इतका होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 46 टक्के इतका महागाई भत्ता दिला जात आहे.

केंद्र सरकारकडून अद्याप महागाई भत्त्यामध्ये वाढ केली नाही. जानेवारी ते जुन या कालावधी दरम्यान पहिली वाढ जाते नंतर जुलै ते डिसेंबर यादरम्यान दुसरी महागाई भत्ता वाढ केली जाते.

तसेच केंद्र सरकारद्वारे कर्मचाऱ्यांना शेवटचा महागाई भत्ता मागणीवर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये वाढवण्यात आला होता. त्यावेळी देखील सरकारकडून चार टक्के वाढ करण्यात आली होती. चार टक्के वाढ करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 46 टक्के इतका झाला आहे.

ACPI बेटावर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मागे भत्ता ठरला जात असतो. दरमहा CPI-IW डेटा कामगार मंत्रालयाकडून सादर केला जात असतो.

यावेळेस देखील दिला जाणारा हा डेटा सादर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताबाबत अध्याप कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!