अरे बाप रे, एका झटक्यात इतक्या रुपयांनी महागली चांदी; वाचा आजचे सोन्याचे दर किती
Gold and Silver December New Rates : खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण आपल्याला पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा तेजी आल्याच पाहिला मिळालेले आहे. चांदी पाचशे रुपयांपेक्षा अधिक दराने उसळी घेतली आहे. तर वायदे बाजारातून 76 हजार 421 रुपये तोळ्यावर ट्रेंड करत आहे. यादरम्यान चांदी 511 रुपये प्रति किलो दराने … Read more