आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मध्ये कापसाच्या भावात वाढ? राज्यात काय मिळतोय भाव
Cotton Market | कपस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरामध्ये वाढ होत आहे. राज्याच्या भावात काय दर मिळतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच दिवसापासून बाजार भाव दाबावत होते. फेब्रुवारी महिन्यात काही दिवसांपासून कापुस दरात सुधारणा होत आहे. तर सध्याला काय दर मिळतो आपण जाणून घेणार आहोत. आज राज्याच्या काही … Read more