मोठी बातमी ! बंगालच्या उपसागरात मिचांग चक्रीवादळाची एन्ट्री, ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
Maharashtra Michang Cyclone : एक डिसेंबर म्हणजे आजपासून महिन्याला सुरुवात होत आहे . मात्र, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीत पाऊस होणार आहे. राज्यात गेल्या पाच दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. खरे तर राज्यात 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. 26 … Read more