Weather forecast : भारतीय हवामान विभागाने ( IMD ) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे.
भारतीय हवामान विभागाने वर लावलेल्या अंदाजानुसार मंगळवारी दक्षिण तमिळनाडूमध्ये अति मुसलदार पाऊस झाला आहे. आजही कन्याकुमार, थूथूकुडी,तिरुनेलवेली आणि तेन कासी या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून पुढील सात दिवस तमिळनाडू राज्यामध्ये अंतिम संस्कार व इशारा देण्यात आला आहे. पदुचेरी कराईकल केरळ अंदमान आणि निकोबार मध्ये ही पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
दुसरीकडे आज अनेक राज्यामध्ये तापमान घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. पंजाब आणि हरिनाम देखील घारटा असून मंगळवारी पंजाब किमान तापमान पाच अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले होते. उत्तर भारतामध्ये देखील थंडीचा कडाका वाढला आहे.
दिल्ली देखील घरातली असून दिल्लीमध्ये सहा किमान तापमानाची नोंद झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आज दात दुखी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार आंध्र प्रदेश आणि उत्तर दक्षिण किनार प्रदेशामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्र बाबत बोलायचे झाल्यास पुढील दोन दिवस आपण घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. राज्यात हवामान कोरडा राहणार असून अनेक ठिकाणी कमाल तापमान घट होण्याची शक्यता आहे.