अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ! जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचे दर..
Gold New Price: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र त्यापूर्वीच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र त्या अगोदरच सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली … Read more