पंजाबराव डाख यांचा अंदाज; या तारखेला महाराष्ट्रात तुफान पाऊस पडणार…!
Monsoon In Maharashtra: नमस्कार मित्रांनो, सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे दिसून येत असायचे. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने (IMD) यंदा देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख म्हणाले की, यंदा महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? यंदाचा पावसाळा कसा असेल? … Read more