SSC HSC EXAM : बोर्डाची परीक्षा वर्षातून होणार दोनदा ; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय
SSC HSC EXAM : दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचे निर्णय शिक्षण मंत्रालयाने यांनी जाहीर केला आहे. या निर्णय बाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत कशी असणार बोर्डाची परीक्षा व कशी असेल परीक्षेमधील गुण सर्व माहिती खालील प्रमाणे असेल .( … Read more