तुम्हाला ₹50 हजार, ₹60 हजार, ₹70 हजार जमा केल्यावर इतका नफा मिळेल
Post Office Fixed Deposit Scheme: नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा हवा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करून खूप चांगला परतावा मिळवू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेत चांगला परतावा मिळत असल्याने अनेक गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करतात. या कारणास्तव पोस्ट ऑफिस एफडी योजना खूप लोकप्रिय आहे. या व्यतिरिक्त जर आपण मॅच्युरिटीबद्दल … Read more