Gold Price Today: बजेटनंतर सोन्याच्या दरात वाढ की घसरण? पहा आज 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर..
Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 26 सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात चढ झाला का उतार याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र बजेट सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात काही प्रमाणात स्थिरता दिसून येत आहे. आज रविवार असल्यामुळे देशभरातील सराफ बाजार बंद आहेत त्यामुळे कालचे … Read more