कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 3000 कोटी रुपये जमा? लाभार्थी यादी तपासा
Crop Insurance New Updates: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. प्रधान मंत्री पिक विमा योजना (PMFBY) ही भारत सरकारने 18 फेब्रुवारी 2016 रोजी सुरू केलेली कृषी विमा योजना आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पीक निकामी झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य … Read more