Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा, नवीन अंदाज काय पहा

IMD Weather Update

IMD Weather Update : राज्याच्या बदलत्या वातावरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने (imd) नुकताच एक हवामान अंदाज सर्वांना सुचित केलेला आहे. हा बदलता हवामान अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. खरे तर पावसाने राज्यातून अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता भारतीय हवामान खात्याचा अंदाज नक्कीच … Read more

error: Content is protected !!