Drought: सरसकट दुष्काळ अनुदानाचे 32000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा
Drought: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त उर्वरित 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेले 1021 महसूली मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू केल्या जाणार आहेत. हा निर्णय मुदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपस … Read more