Thursday

13-03-2025 Vol 19

Soyabean Rate Today Market: सोयाबीनच्या बाजारभावात मोठा बदल..! सोयाबीनच्या दरात चढ-उतार चालूच, पहा आजचा बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today Market: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाची घसरण सुरूच आहे. आज राज्यात 1230 क्विंटल सोयाबीनचे अवक झाले असून साधारण 4300 ते 4700 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

राज्यात सर्वात जास्त हिंगोली बाजार समितीत 380 क्विंटल पिवळ्या सोयाबीन चावक झाले असून प्रतिक्विंटल 4350 रुपये दर मिळाला आहे. आज बहुतांश बाजार समितीमध्ये व्यवहार झाला नाही. परिणामी बाजार थंडावला होता आज राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण 1230 क्विंटल सोयाबीनचा आवक झाली आहे.

लातूरच्या बाजार समिती सोयाबीनला प्रतिक्विंटल चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव मिळाला आहे. आज लातूर बाजार समितीत 160 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे.

हमीभावापेक्षा दर कमीच

बहुतांश बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळणारा प्रतिक्विंटल तर हा हमीभावापेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनचा हमीभाव 4600 रुपये प्रतिक्विंटल हा आहे. सोयाबीन बाजार भाव थंडावल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढले आहे. मागील दोन आठवड्यापासून दर पाच हजाराच्या खालीच असल्याने बाजारात मिळेल त्या भावात सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

धाराशिव बाजार समितीत आज 110 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या बाजार समितीत सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. यवतमाळ जिल्हा बाजार समिती 370 क्विंटल पिवळे साहेबांचे आवक झाली व 4550 रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर मिळाला आहे.

कोणत्या बाजर समितीत किती दर मिळाला?

बाजार समिती: बीड
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 50
कमीत कमी दर: 4500
जास्तीत जास्त दर: 4510
सर्वसाधारण दर: 4535

बाजार समिती: छत्रपाती संभाजीनगर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 35
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4400

बाजार समिती: धाराशिव
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 110
कमीत कमी दर: 4500
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4500

Soyabean Rate Today Market

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! 6.56 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, लाभार्थी यादी जाहीर

बाजार समिती: धुळे
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 40
कमीत कमी दर: 4350
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4370

बाजार समिती: हिंगोली
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 375
कमीत कमी दर: 4250
जास्तीत जास्त दर: 4450
सर्वसाधारण दर: 4350

बाजार समिती: जळगाव
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 20
कमीत कमी दर: 4550
जास्तीत जास्त दर: 4700
सर्वसाधारण दर: 4600

बाजार समिती: जालना
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 50
कमीत कमी दर: 4600
जास्तीत जास्त दर: 4700
सर्वसाधारण दर: 4500

बाजार समिती: लातूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 160
कमीत कमी दर: 4400
जास्तीत जास्त दर: 4450
सर्वसाधारण दर: 4500

बाजार समिती: नाशिक
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 6
कमीत कमी दर: 4400
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4450

बाजार समिती: सातारा
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 20
कमीत कमी दर: 4700
जास्तीत जास्त दर: 5000
सर्वसाधारण दर: 4800

बाजार समिती: यवतमाळ
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 380
कमीत कमी दर: 4600
जास्तीत जास्त दर: 4800
सर्वसाधारण दर: 4700

हे पण वाचा:-

सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल..! सोन्याचे दर झाले स्वस्त, तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचे भाव पहा

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *