Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळी राज्यातील केवळ 21 बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या झाले आहे. यामध्ये केवळ एक बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर इतर बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दर मिळाला आहे. मागील दोन महिन्यापासून सोयाबीन चे दर कमी झाले असून सध्या काही ठिकाणी हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे.
या दरम्यान आज सकाळी लोकल व पिवळ्या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये गंगाखेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वात जास्त म्हणजे 4800 रुपये एवढा सरासरी दर मिळाला आहे. गंगाखेड बाजार समिती 25 क्विंटल साहेब यांच्यावर झाले आहे. त्याचबरोबर अंबड वडीगोद्री आणि सिंधी-सेलू या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वात कमी म्हणजे तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
सिंधी सेलू आणि करंजा या बाजार समितीमध्ये आज सर्वात जास्त सोयाबीनची आवक झाली असून इतर बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल पेक्षा कमी सोयाबीन झाले आहे. सरकारने सोयाबीनचे आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर कोसळण्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. सध्या कोणत्याच बाजार समितीत हमीभाव पेक्षा जास्त दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माला साठवून ठेवला आहे.
पहा आजचा सोयाबीन बाजार भाव | Soyabean Rate Today
बाजार समिती: छत्रपती संभाजीनगर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 20
कमीत कमी दर: 3800
जास्तीत जास्त दर: 4250
सर्वसाधारण दर: 4025
बाजार समिती: कारंजा
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 2500
कमीत कमी दर: 4150
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4400
बाजार समिती: तुळजापूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 60
कमीत कमी दर: 4500
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4500
बाजार समिती: मालेगाव (वाशिम)
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 450
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4250
बाजार समिती: सोलापूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 20
कमीत कमी दर: 4500
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4500
बाजार समिती: नागपूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 400
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4200
सर्वसाधारण दर: 4150
बाजार समिती: हिंगोली
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 500
कमीत कमी दर: 4120
जास्तीत जास्त दर: 4560
सर्वसाधारण दर: 4345
Soyabean Rate Today
बाजार समिती: अंबड (वडीगोद्री)
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 32
कमीत कमी दर: 3700
जास्तीत जास्त दर: 4450
सर्वसाधारण दर: 3850
बाजार समिती: यवतमाळ
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 310
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4250
बाजार समिती: मालेगाव
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 9
कमीत कमी दर: 4125
जास्तीत जास्त दर: 4360
सर्वसाधारण दर: 4356
बाजार समिती: चिखली
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक:810
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4250
बाजार समिती: चाळीसगाव
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 40
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4300
बाजार समिती: हिंगोली खाणेगाव नाका
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 145
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4325
बाजार समिती: गेवराई
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 25
कमीत कमी दर: 4350
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4350
बाजार समिती: गंगाखेड
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 25
कमीत कमी दर: 4650
जास्तीत जास्त दर: 4700
सर्वसाधारण दर: 4650
बाजार समिती: औराद शहाजानी
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 370
कमीत कमी दर: 4500
जास्तीत जास्त दर: 4550
सर्वसाधारण दर: 4525
बाजार समिती: पाथरी
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 75
कमीत कमी दर: 4500
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4500
बाजार समिती: आष्टी कारंजा
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 260
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4450
सर्वसाधारण दर: 4250
बाजार समिती: सिंदि (सेलू)
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 1000
कमीत कमी दर: 3800
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 3900
बाजार समिती: सोनपेठ
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 25
कमीत कमी दर: 4475
जास्तीत जास्त दर: 4475
सर्वसाधारण दर: 4475
हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेची तारीख फिक्स..! या तारखेला होणार 4000 रुपये जमा