अर्थमंत्री यांनी केली सर्वात मोठी घोषणा, सर्वसामान्य नागरिकांना मिळणार 300 युनिट मोफत वीज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar panel scheme: नमस्कार मित्रानो,आता तुम्हाला माहीतच असेल की दिनांक 1 फेब्रुवारी 2024 या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर काही घोषणा केलेल्या आहेत. अशाच गोष्टींमध्ये त्यांनी म्हटले आहे की या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ आपल्या भारत देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना मिळणार आहे.

यामुळे या लोकांना आता त्यांच्या वीज बिलामध्ये फारच मोठा दिलासा भेटणार आहे. कारण, या बिलामध्ये सर्वसामान्य नागरिकांना 300 युनिट वीज ही मोफत देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या भारत देशाचा अर्थसंकल्प हा मांडलेला आहे. आणि यामध्ये विविध प्रकारच्या घोषणांची माहिती आपल्याला दिलेली आहे. ती माहिती आपण जाणून घेऊया.

आता सर्वसामान्यांच्या घरांवर रूफटॉप सौर पॅनल हे, आता प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत बसवण्यात येत आहेत. या अर्थसंकल्पाचा 2024 मध्ये उल्लेख प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी म्हटले आहे, की आपल्या भारत देशातील या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत ज्या ज्या नागरिकांच्या घरावरती सौर पॅनल हे बसवण्यात आलेले आहेत अशा नागरिकांना 300 युनिट पर्यंतची वीज ही मोफत दिली जाणार आहे.

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटना नंतर त्यांनी याच योजनेची घोषणा ही केलेली होती. आणि अधिकाऱ्यांची बैठक ही सुद्धा घेतलेली होती. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत या भारत देशातील एक कोटी घरांवरती हे रूफटॉप पॅनल आता बसवण्यात येणार आहेत. Solar panel scheme

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा हा गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांनाच होणार.

भारतातील गरीब अशा मध्यमवर्गीय लोकांना या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा होत आहे. व या योजनेबद्दल तुम्हाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवर पोस्ट करत म्हणाले आहे. की ज्यामध्ये त्यांनी सांगितले या योजनेमुळे भारतामध्ये ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल व आयोध्या मधील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या शुभ मुहूर्तावर भारत देशातील लोकांच्या घरावर स्वतःची ही सोलर रोफटॉप यंत्रणा असायला हवी माझा संकल्प हा अजून दृढ झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आमचे सरकार हे एक कोटी घरांवरती हे रोपटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट घेऊन आता प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत काम सुरू करणार आहेत. की यामुळे अशा गरीब व मध्यमवर्गीय लोकांचे विजबिल हे कमी होत आहे. आणि यामुळे भारत देश हा स्वयंभू बनेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पहा विविध योजनांची घोषणा

प्रत्येक नागरिकाला घरे ही कायमस्वरूपी दिली जाणार आहे. आणि आपल्या स्किल इंडिया मध्ये प्रशिक्षण हे 1.47 कोटी अशा तरुणांना देण्यात आलेले आहे. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान चा नारा दिला. तर असे मुद्देच लक्ष देऊन आता पावले उचललेली जात आहे. गेल्या काही चार वर्षांमध्ये आर्थिक विकासाला हा वेग आला आहे. आणि युवाशक्ती तंत्रज्ञानामध्ये युक्त ही योजना बनवेल.

लखपती दीदींना ही भरती दिली जाईल अशा आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या म्हणाल्या आहेत. या योजनेमुळे आपल्या देशातील नऊ कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे लखपती दिदिंकडुन स्वावलंबन सुद्धा आलेले आहे. आपल्या भारत देशातील अंगणवाडी कार्यक्रमांना सुध्दा चालना दिली जाणार आहे.

या गोष्टींमध्ये महिलांना 1 कोटी दिदी बनवण्यात आलं आहे. आणि त्याच प्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा सुद्धा कर्करोग रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जातात. व लसीकरणासाठी केले जाणार आहे. व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी यामध्ये प्रयत्न केले जातात. आणि मिशन इंद्रधनुष्यमध्ये या लसीकरणाचा प्रभाव वाढवण्यात येणार आहे व नवीन वैद्यकीय महाविद्यालये हे सुद्धा उघडले जाणार. असे आपल्या देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या म्हणाल्या आहेत.

हे पण वाचा :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कापसाचे भाव वाढण्याचे संकेत? आली मोठी बातमी समोर

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp group जॉईन करा

Leave a Comment