SBI News | स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. त्यांचा ग्राहकांसाठी नेहमी नवीन नवीन योजना व जागृत ठेवण्यासाठी नवीन नियम लागू करते. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक मेसेज पाठवले होते व फसवनुक पासून पासून टाळण्याची मार्ग सांगितले होते. अनेक वेळा बँकेच्या नावावर फसवणूक केली जाते फेक मेसेज पासून वाचवण्यासाठी काही निर्णय घेतले आहे.
हे शॉर्टकोड बँकेच्या संदेशाची ओळख आहे
एसबीआय बँकेने क्या दिलेल्या संदेशात म्हटले की एसबीआयकडून जे काही संदेश येतील त्यात SBI BANK, SBINB,SBIYONO, ATMSBI, SBI/SB असे महत्त्वाचे असणार आहेत. जर त्यात तुम्हाला कोडचा मेसेज आला तर त्याचा अर्थ तो बँकेचा अधिकृत मेसेज आहे.
बँकेकडून तुम्हाला कोणते वैयक्तिक माहितीसाठी किंवा ओटीपी विचारत नाही बँक तुम्हाला केवायसी तपशील विचारते कोणतीही बँक तुम्हाला कोणत्याही लिंक वर क्लिक करण्यास सांगत नाही.
बनावट संदेश ओळखा
जर तुम्हाला बँकेकडून आलेला मेसेज खरा आहे का खोटा जाऊन घ्यायची असेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. बँकेकडून पाठवल्या जाणाऱ्या मेसेज मध्ये काही चुका नसतात तर फसवणुकीमध्ये मेसेज मध्ये अनेक चुका असतात ही व्याकरणाच्या चुकांपासून नावाच्या चुकांपर्यंत
बँके द्वारे किंवा इतर वित्तीय संस्था केवळ त्यांच्या ग्राहकांना संदेश पाठवतात प्रत्येकाला नाही बहुतेक असे दिसून आले आहे. की तुमचे बँक खाते नसलेल्या खात्यातून देखील संदेश देऊ लागतात.
जर बँकेने तुम्हाला संदेश पाठवल्यास पाठवण्याचा मोबाईल क्रमांक दिसत नाही परंतु पाठवण्याचा बँक क्रमांक नावाचा लघुरूप दिसतो. म्हणजे काही शेवटचे चार अंक किंवा आधीचे चार अंक.
एसबीआय ग्राहकांना एक मजकूर संदेश पाठवला जातो. की त्यांना दिलेल्या लिंक वर त्यांचा पॅन क्रमांक अपडेट न केल्यास त्यांचे युनो खाते ब्लॉक केले जाईल हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
तुम्ही मेसेज मध्ये बनावट लिंक एसबीआय पेजवर जातं जी वापरकर्त्यांना संदेश सी माहिती इंटर करण्यास सांगते. जेव्हा वापर करता त्याच्यावर त्याची तपशील प्रविष्ट करतो तेव्हा त्याचे एकच पर्यंत माहिती पोस्ट आणि हॅकर्स त्याची माहिती घेऊन त्याची फसवणी करतो. त्यामुळे असे लोक फसवणूक बळी पडतात. त्यामुळे फसवणुकीपासून बळी न पडता व्यवस्थित मेसेज वाचा.