Tuesday

18-03-2025 Vol 19

RBI Rule: एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकतो? जाणून घ्या काय आहे नियम…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Rules For Bank Account Opening | देशामध्ये जवळपास प्रत्येक व्यक्तीचे बँक अकाउंट आहे. कोणी बँक खात्यातून बचत करतो, कोणी कोणी दैनंदिन खर्चासाठी त्याचा वापर करत असतो.तर अनेक लोक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते उघडतात एवढे नाही तर आता मुलांचीही बँक खाते उघडली जातात.

ज्यामध्ये सरकारी शाळा मुलांना दिलेल्या माहितीची रक्कम त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करते अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कितीही बँक खाते उघडू शकते याची तुम्ही कधी विचार केलाय का ? या विषयाबाबत भारतीय रिझर्व बँक अर्थात आर बी आय काही नियम आहे का? याच बद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बँक खात्याचे प्रकार ( Types of Bank Accounts )

  • बचत खाते ( savings account )
  • चालू खाते ( current account )
  • सॅलरी अकाउंट ( Salary Account )

यामध्ये लोक कोणते खाते सर्वात जास्त उघडतात किंवा कोणते खाते ते सर्वात जास्त वापरत आहे याबद्दल बोलल्यास बचत खाते क्रमांक एकवर येते सामान्य लोक ते प्रायमरी खाते म्हणून वापरत असतात.

लोक आपली कमाई बचत खात्यामध्ये जमा करतात आणि नंतर त्या पैशावर बँकेकडून व्याज परताव दिले जाते. काही बँका दर महिना काही तीन काही सहा महिने किंवा वार्षिक व्याज देत असतात. दुसरीकडे व्यवस्थित लोक चालू खाती ( current account ) वापरत असतात आणि पगारदार लोकं सॅलरी अकाउंट वापरतात.

एक व्यक्ती किती बँक खाते उघडू शकते ?

आरबीआयच्या नियमानुसार, कोणतीही एक व्यक्ती भारतात कितीही बँक खाते उघडू शकते यासाठी कोणतेही प्रकारची मर्यादा निश्चित केली नाही तुम्ही उघडलेल्या सर्व बँक खात्यांची काळजी घ्यावी लागेल खाते उघडल्यानंतर जे खात्याकडे लक्ष देत नाहीत त्यांच्या खात्यावर बँकेकडून शुल्क आकारले जाते अशा गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व बँक अकाउंट ची काळजी घेतली पाहिजे.

अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद..!

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *