Ration Card Maharashtra | असे चेक करा किती मिळते तुम्हाला राशन…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलो आहे. जर मित्रांनो तुम्हाला राशन मिळत असेल तुमच्या गावात राशन दुकान असेल व तुम्हाला हे माहीत नसेल की तुम्हाला राशन किती येते व रेशन दुकानदाराला धान्य किती मिळते रेशन दुकानदार तुम्हाला किती राशन देतो हे सर्व माहिती करून घ्यायचे असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. (ONE NATION ONE RATION CARD )

असे चेक करा किती मिळते तुम्हाला राशन

मित्रांनो जर तुम्हाला राशन किती मिळते पायाचे असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम एक ॲप डाऊनलोड करावा लागेल हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये AVAILABLE आहे.MERA RATION या नावाने तुम्हाला एप्लीकेशन मिळेल हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा किंवा खाली दिलेल्या ऑप्शनवरून सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता.

किती राशन मिळते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर खालील पद्धतीने चेक करू शकता.

How to Download Mera Ration :

  • सर्वात प्रथम प्लेस्टोर मधून एप्लीकेशन डाउनलोड करा
  • नंतर एप्लीकेशन ओपन करा
  • Know Your Entitlement या ऑप्शन वरती क्लिक करा
  • ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे दोन ऑप्शन दिसतील
  • रेशन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर
  • तुमचे डॉक्युमेंटचे बारा अंकी नंबर तिथे भरा
  • नंबर टाकून झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमचा जिल्हा तुमचे राष्ट्र तुम्हाला कोणत्या योजनेतून रेशन कार्ड मिळाले संपूर्ण माहिती तिथे मिळेल

त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल गहू किती मिळते तांदूळ किती मिळते अशी संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ॲप वरती मिळून जाईल.

जर शासनाच्या दरांपेक्षा जास्त भावाने जर दुकानदार तुम्हाला धन्य देत असेल तर त्याच्यावर तुम्ही एप्लीकेशन वर भाऊ चेक करून तुम्ही तक्रार करू शकता.

अतिशय सोपी पद्धतीने तुम्ही तुम्हाला किती रेशन मिळते ते तुम्ही होऊ शकता जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स वर कमेंट करून विचारू शकता.

हे पण वाचा:- पीएम कुसुम सोलर पंप योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ मिळेल व अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शेती विषयक योजना व शासकीय योजना माहिती लवकरात लवकर मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!