Ration Card | राज्य शासनाच्या माध्यमातून सणानिमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिधावाटप करण्यात येणार होता. परंतु आचारसंहितामुळे आनंद शिधा वाटपाला ब्रेक लागलेला आहे. गुढीपाडवा सणा निमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या माध्यमातून नागरिकांना गोड गोड देण्याची योजना राबवली गेली होती. परंतु आता लोकसभेचे निवडणुकीचा आचारसंहिता जाहीर झाल्याने आगामी दोन महिन्यांमध्ये आनंद शिधा वाटप न करण्याचा निर्णय शासन घेतलेला आहे.
या योजनेला आचारसंहिता ब्रेक लागल्याने पंधरा लाख 39 हजार 935 लाभार्थ्यांना तीन महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यामध्ये तीन लाख 54 हजार पाच रेशन कार्डधारक आहेत. त्यामुळे या नागरिकांना आता मोठ्या प्रमाणामध्ये वाट पाहावी लागणार आहे.
राज्यामधील दुर्बल घटक आणि सर्वसामान्य नागरिकांना सना व उत्सवानिमित्त लागणाऱ्या व अत्यावश्यक साहित्य नामा मात्र दरा वाटप करण्यात आलेल्या शासनाने घेतलेला होता. परंतु जालना जिल्ह्यातील 15 लाख 39 हजार 935 लाभार्थ्यांना आनंद शिंदेचा लाभ मिळत आहे. सण उत्सव काळामध्ये आनंद शिधा रेशन कार्ड दिला जातो. हाच दिवाळी मध्यंतरी अयोध्यातील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या काळात वितरित करण्यात आलेला होता.
हा आनंद शिधा केशरी शिधापत्रिकाधार चळवळ साखर रवा व एक लिटर खाद्यतील असे किट 100 रुपयांमध्ये गुढीपाडव्याला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला होता.