Thursday

13-03-2025 Vol 19

महाराष्ट्रात होणार अवकाळी पाऊस आणि गारपीट, पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert | राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी कष्टाने पिकवलेली पिक मातीमोल झाले आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

पंजाब डक यांनी त्यांच्या अधिकृत youtube चैनल वरती महाराष्ट्राचे हवामान बाबत मोठी माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्या हवामान अंदाज मध्ये त्यांनी दहा फेब्रुवारीपर्यंत कोरडे राहील. त्यानंतर राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असा अंदाज वर्तवलेला आहे.

यंदा पंजाबराव यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मित्र पंजाबराव डक यांची अशी ओळख आहे. महाराष्ट्र मध्ये यापूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी पंजाबराव यांनी त्यांचा हवामान अंदाज दिला होता आणि तो खरा ठरला होता.

पंजाबराव डक यांनी दिलेल्या हवामान अंदाजामध्ये राज्यभर अवकाळी पावसात गारपीट शक्यता वर्तवली आहे. सध्या राज्यात गारपीट सुरू आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल आणि परवा राज्यातील विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली.

राज्यामध्ये विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. आणि तुफान गारपीटी झाली यामुळे तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. परंतु पंजाबराव यांनी दिला हवामान अंदाज खरा ठरला आहे.

पंजाबराव यांनी नेमकं काय हवामान अंदाज वर्तवलेला याकडे राज्यातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांचे मोठे लक्ष लागू राहिले याबाबत पंजाबराव यांनी काय अंदाज दिला आहे. हे आपण सविस्तर जाणून घेऊया येत्या काळामध्ये हवामान कसे राहील हे पाहू.

पंजाब डक नवीन हवामान अंदाज

पंजाबराव पंजाब रोडकींनी वर्तवलेल्या हवामान अंदाज मध्ये 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाची आणि कार्पेट ची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान राज्यातील विदर्भ मध्ये भंडारा वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा गारपीट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

विशेष म्हणजे राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, अकोट, पुसद, हिंगोली, परभणी, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली केली आहे.

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि काही ठिकाणी तुरळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपला शेतकरी विशेष काळजी घ्यावी आणि पाऊस झाल्यास कुठल्याही झाडाचा आसरा घेऊन.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *