Rabbi Hamanga Anudan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रब्बी हंगाम सुरू झालेला आहे शेतकरी रब्बी हंगाम पिकाची पेरणी सुरू करत आहे. हरभरा ज्वारीचे पीक घेत असाल, तर राष्ट्रीय अन्य सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी हंगामासाठी कडधान्य योजनेअंतर्गत दहा वर्षाच्या आतील व दहा वर्ष वरील हरभरा बियाणे महावीज कडून अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अरबी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य योजनेत अनुदानावर दहा वर्षाच्या आतील हरभऱ्याची बियाणे 3000 244 रुपये क्विंटल तर दहा वर्षांवरील अकराशे आठ रुपये क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. दहा वर्षाच्या आतील फुले विक्रम, फुले विक्रांत, एकजी – ११०९ बीजीएम,१०२१६ या वाणाचे हरभऱ्याच्या बियाण्याची २० किलो ची बॅग असून त्याची मूळ किंमत १७०० रुपये आहे. त्यावर पाचशे रुपयांच्या अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान वजा करून ही बॅग बाराशे रुपयांना मिळणार आहे.
तसेच दहा वर्षावरील विजय दिग्विजय वाणाची बॅग ही वीस किलोची आहे. तिची मूळ किंमत एक हजार पश्चिम चाळीस रुपये तर त्यावर तीनशे रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. अनुदान वजा करूनही बॅग १२४० रुपये प्रति दराने हरभरा बियाणे महाबीजचे विक्रेते व उपग्रहांकडे उपलब्ध करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त पाच बॅग मिळणार
आमदानीत दहा वर्षाच्या आतील हरभरे बियाणे खरेदीसाठी ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज केला आहे. त्या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक अथवा कृषी विभागाकडून परमिट घेऊन बियाणे खरेदी करावे इतर शेतकऱ्यांनी महाबीज विक्रेते व उपद्रव्याकडे सातबारा व आधार कार्डची गरज परत देऊन अनुदान बियाणे खरेदी करावे . असे आवाहन जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांनी केले आहेत.
अनुदानित हरभरा बियाणी ही एका शेतकऱ्याला सातबारा वरील क्षेत्रानुसार जास्तीत जास्त पाच एकरासाठी पाच बॅकपर्यंत खरेदी करता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकत्व तालुका कृषी अधिकार्याकडून परमिट घेऊन व इतर शेतकऱ्यांनी सातबारा व आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊन अनुदानित हरभरा बियाणे खरेदी करावी अशी. आव्हान जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी केले आहेत.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने पण भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर कृषी न्यू वेस्ट विक्रीच्या दुकानातून बियाणे उपलब्ध होणार आहे. दरम्यान बियाणे शिल्लक राहिल्यास प्रत्यक्ष यादीतील शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहेत.