Post office RD Scheme :- भारतीय पोस्ट ऑफिस ने सुरु केली आहे एक नवीन स्कीम आता पोस्ट ऑफिस ग्राहकांना मिळणार मोठा फायदा जाणून घ्या काय आहे भारतीय पोस्ट ऑफिस ने सुरू केली आहे पोस्ट ऑफिस आरडी स्कीम जे की तुम्हाला थोडी रक्कम भरून बचत खाते उघडायचे असेल तर पोस्ट ऑफिस ची आरडी योजनेमध्ये योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे तुम्हाला 6.5% जे कोणतेही सरकारी बँकेपेक्षा जास्त आहे तरी तुम्ही या योजनेत 100 रुपये पर्यंत गुंतवणूक करून शकता. तर आपण पाहणार आहोत पोस्ट ऑफिस मध्ये 5 हजार रुपये जमा केल्यास 5 वर्षानंतर किती पैसे होतील.
Post office scheme :- पोस्ट ऑफिस आरडी स्कीम ही योजना सामान्य लोकांसाठी आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या किंवा निश्चित पगार असल्या साठी एक चांगली योजना आहे कारण यामध्ये सारखे पैसे जमा करावे लागत नाहीत त्याऐवजी तुम्ही तर महा थोडी थोडी रक्कम जमा करून शकता जे की तुम्हाला काही वर्षानंतर त्यामध्ये 6.5% टक्के व्याज ही मिळू शकतो.
किती असणार आरडी स्कीम मध्ये व्याजदर. :- भारतातील नवीन अर्थ कल्पना नुसार केंद्र सरकारने 2023 मध्ये नवीन व्याजदर लागू केला आहे जो यापूर्वी 5.8% होता तो आता भारत सरकारने 2023 मध्ये 5.8% यावरून आता 6.5% केला आहे तुम्ही आरडी स्कीम मध्ये दोन प्रकार पैसे गुंतवू शकता. 1 पहिला प्रकार असा आहे की तुम्ही दरमहा ठराविक रक्कम जमा करू शकता ज्याला नियमित आवर्ती ठेव म्हणतात. 2 दुसरा प्रकार म्हणजे फ्लेक्सी रिकरिंग डिपॉझिट मध्ये . यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमचा मासिक हप्ता कमी किंवा वाढू शकतात.
जर तुम्ही 5,000रुपये जमा केले तर किती मिळणार :- तुम्ही पोस्ट ऑफिस च्या आरडी स्कीम मध्ये पाच हजार रुपये जमा केले तर ते व्यास सहित तीन लाख 55 हजार रुपये मिळतील पहा खालील संपूर्ण माहिती
- जमा करणारी रक्कम प्रत्येक महिना – 5,000
- एक वर्षांमध्ये जमा होणारे- 60,000
- पाच वर्षांमध्ये जमा होणारी रक्कम – 3,00,000
- आता हीच रक्कम ६.५ टक्के व्याज सहित – तीन लाख 55 हजार रुपये इतकी रक्कम तुम्हाला पाच वर्षानंतर मिळेल.
टिप :- अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेचा संपूर्ण माहिती जाणून घ्या. व या योजनेचा लाभ घ्या