Post office POMIS scheme : पोस्ट ऑफिस नेहमीच सामान्य नागरिकांसाठी योजना देतात पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे व पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला खात्रीशीर गॅरेंटी मिळते.
आपणास अशीच एक योजना घेऊन आलात जी पती-पत्नीला जॉईंट अकाऊंट द्वारे महिन्याला पाच हजार पर्यंत फायदा देऊ शकते ही योजना post office monthly income scheme (POMIS) या नावाने राबविण्यात आलेली आहे या योजनेद्वारे मिळणार पती-पत्नीला 5000 महिना.
कोणत्या प्रकारचे अकाउंट उघडावे : या योजनेसाठी नागरिकांना जॉईंट अकाउंट उघडावे लागणार आहे पोस्ट ऑफिस च्या नवीन नियमानुसार एक एप्रिल 23 नंतर केंद्र सरकारने व्याजदरामध्ये वाढ केली आहे त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आलेली दिसून येत आहे.
Post office update : चला तर पाहू संपूर्ण माहिती जर तुम्ही एखाद्या दिवशी पैसे रिप्लाय केले त्यानंतर एक वर्षात तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकाल तर एक ते तीन वर्षाच्या कालावधीत पैसे काढण्यात आले तर त्यावर तुम्हाला 2% शुल्क आकारले जाणार आहे. व त्यानंतर शुल्क वजा करून जी रक्कम शिल्लक राहणार आहे ती तुम्हाला परत दिली जाईल.
नंतर तीन वर्ष गुंतवलेला पूर्ण झाल्यात गुंतवणूक दराने मुदतपूर्व खाते बंद केले असेल तर जमा केलेली रक्कम त्यावर ती 1% रक्कम मजा केली जाणार आहे या योजनेमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती जॉईन अकाउंट ओपन करू शकतात.
तुमचं सरपंच पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट असेल तर ते अकाउंट एका खात्यामध्ये संयुक्त करता येते किंवा तुमची जॉईंट अकाऊंट असल्यास ते अकाउंट एका खात्यामध्ये करता येते . Post office new update
आता पोस्ट ऑफिस देते एक रकमेवर चांगला व्याजदर
या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार जास्तीत जास्त नऊ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकणार आहे त्यानंतर संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवण्यात आलेली आहे.
संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने नवीन नियमानुसार आता पंधरा लाख पर्यंत सरकारने केली आहे. जी रक्कम गुंतवणूकदाराने गुंतवणूक केली आहे ती रक्कम गुंतवणूकदार काढू शकणारा आहे . त्यानंतर तुम्हाला येणार कालावधी पाच पाच वर्षानंतर वाढू शकणार आहे .