Pm Kisan Yojana | पी एम किसान योजनेचा लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार अंतर्गत सुरू असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी बंपर लाभ देण्यात येणार आहे. या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी काह करण्याची गरज नाही.
पीएम किसन चा लाभार्थ्यांसाठी फक्त आता दहा रुपये खर्च करावे लागणार आहेत. पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी बांधवांना शेतातून जरा थोडासा वेळ काढून या अटींची पूर्ति तत्व करा शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लाभ सहज मिळनार आहे.
तुम्हाला तर माहीतच आहे की सरकार शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाच्या काही योजना राबवत आहेत. अशा तर सरकारने पी एम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तंतरित केला आहे. यामध्ये सुमारे 75 लाख शेतकरी होते परंतु या शेतकऱ्यांसह मागील रखडलेला हप्ता देण्यात आलेला होता. या योजनेअंतर्गत एकूण 9.20 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे.
सध्या या योजनेअंतर्गत 40 लाख शेतकरी ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता परंतु त्यांनी केवायसी न केल्यामुळे आधार लिंक नसल्यामुळे त्यांना याचा लाभ बंद करण्यात आलेला होता.
परंतु या शेतकऱ्यांना हप्त देण्याची सरकारने पूर्ण तयारी केली होती. रात्रंदिवस काम करू शेतकऱ्यांना दहा मिनिटे वेळ द्यावे लागणार आहे. तुम्हाला तुमची E-KYC आधार कार्ड बँकेचे लिंक करावे लागणार आहे.
या योजनेअंतर्गत सध्या युद्ध पातळीवर काम सुरू असून शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती किसान ॲप डाऊनलोड करून इतिहास करता येणार आहे. किंवा सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील KYC करता येईल अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या हप्ते पुन्हा सुरू होणार आहेत.
येथे क्लिक करून शेतकरी त्यांचा हप्ता पुन्हा सुरू करू शकता त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर टाकावे लागणार आहे. या सोबत संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे.