सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price News: केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात विकासाला चालना देण्यासाठी आणि महागाई, रखडलेल्या वेतन वाढीशी, झगडणाऱ्या मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी उपयुक्त योजना केल्या जातील असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या अर्थसंकल्पात सरकार कर सवलती, शेतकरी कल्याणकारी योजना, रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा आणि घर खरेदीच्या संधी वाढविण्यावर लक्ष देणार आहे.

👇👇👇👇

शहरानुसार पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचबरोबर सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकते. या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले आहे. पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकते: इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्यास पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकते. त्याचबरोबर ग्राहकांच्या उपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोन्यावर कर वाढविल्यास ते महाग होऊ शकते.

👇👇👇👇

शहरानुसार पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

दहा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. नवीन कर प्रणालीत दहा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पी एम किसान निधी 6000 रुपयांवरून 12,000 पर्यंत वाढवण्याची शक्यता देखील या अर्थसंकल्पात वर्तवली जात आहे. सध्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात. यामध्ये वाढ करून बारा हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रामीण भागातील पदवीधरांसाठी इंटर्नशिप एकीकृत राष्ट्रीय रोजगार धोरण आणले जाऊ शकते. यामुळे सरकारी योजनेमधील रोजगारांना एकाच शेताखाली आणले जाऊ शकते. पदवीधरांसाठी इंटर्नशिपप्रोग्राम सुरू केली जाऊ शकते. Petrol Diesel Price News

👇👇👇👇

शहरानुसार पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या पेट्रोलचे दर भारतात 103.50 पर लिटर एवढे आहे. यात घसरण होण्याची शक्यता अर्थसंकल्प नंतर वर्तवली जात आहे. त्याचबरोबर सध्या डिझेलचे दर 90.03 रुपये पर लिटर एवढे आहे. बजेट नंतर यात देखील घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात देखील घसरण होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या एलपीजी गॅस सिलेंडर 802.50 रुपयाला आहे. बजेट सादर झाल्यानंतर यात घसरण होणार की नाही हे पाहण्यासारखे राहणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

Join what's group