जगातल असे एक गाव, जिथे पावसात पडत नाही; तुम्हाला माहित आहे का हे गाव
Did you know : पाऊस आपला जीवनाचा श्वास आहे, आणि पाऊस आपल्या जीवनातील सर्व गोष्टी ठरवत असतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अनेक शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. आषाढ, श्रावण, भाद्रपद म्हटले की पावसाच्या सरी डोंगर माथ्यावरून झरझर वाहणारे झरे, गावच्या विहिरी, तलाव, ओढे नाले भरून वाहत असतात. शेतकरी रानात राब राब राबवतो आई अंगणात पिठलं करायला … Read more