Lpg Gas Cylinder Price: सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या दरात झाली मोठी वाढ, नवीन दर पहा
Lpg Gas Cylinder Price | एक ऑक्टोबर म्हणजे महिन्याची सुरुवात आणि या दिवशी सर्वसामान्यांच्या खिशावरती पुन्हा एकदा झळ बसणार आहे. नुकतीच जीएसटी कपातून लोकांना थोडा दिलासा मिळाला होता, पण आता दसऱ्याच्या अगदी आधीच पेट्रोलियम कंपनीने गॅस सिलेंडरचे दर वाढवून पुन्हा लोकांच्या आशांवरती पाणी फिरवलं. देशातील तीन मोठ्या सरकारी तेल कंपन्या आयओसी, एचपीसीएल, आणि बीपीसीएल यांनी … Read more