MONEY MANTRA : मित्रांनो जर तुमचे एसबीआय बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला एटीएम कार्ड शिवाय पैसे काढता येणार आहेत ही पद्धत खूप सोपी आहे च्या माध्यमातून आता क्रेडिट कार्ड शिवा ही तुम्ही सहज पैसे काढू शकाल या फीचर इंटर पे एबल कार्डलेस कॅश विड्रॉल ( ICCW) असे म्हटले जाते.
भारतामध्ये सध्या UPI च्या माध्यमातून व्यवहार करण्यास सर्वाधिक पसंती दिली जात आहे पण आजही लोकांना अनेक कामासाठी डिजिटल पेमेंट शिवाय रोख रक्कम लागते अशा परिस्थितीमध्ये अनेकदा लोकांना अभावी समास्यांना समोर जावे लागते. ऑनलाईन पेमेंटचा ट्रेंड आल्यानंतर लोक आपल्याजवळ रोख पैसे ठेवत नाहीत. त्यामुळे आपणाला एटीएम मधून पैसे काढावे लागतात पण एटीएम कार्ड नसल्यास आपण कोणत्या पद्धतीने पैसे काढू शकता.तर ही समस्या संपवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले YONO ॲप UPI शी लिंक केलेले आहे.
या YONO ॲपच्या माध्यमातून आता क्रेडिट कार्ड शिवा ही तुम्हाला एटीएम मधून सहज पैसे काढता येणार आहेत.या फीचर ला इंटर पे एबल कार्डलेस कॅश विड्रॉल असे म्हणतात. ही सुविधा सर्व एटीएम वर उपलब्ध आहे बँकेने सांगितले की या नवीन पिक्चर मुळे एटीएम कार्डाच्या कुलोनिंग मुळे होणारी फसवणूक रोखता येणे शक्य आहे.चला तर ही एटीएम कार्डशिवाय पैसे कसे काढतात हे जाणून घेऊया
एटीएम कार्डशिवाय एटीएम मधून पैसे कसे काढायचे ? (How to withdraw money from ATM without ATM card )
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये YONO ॲप ओपन करावा लागेल.
यानंतर तुम्हाला कॅश विड्रॉल पर्याय निवडायचा आहे.
तुम्हाला रोख रक्कम किती काढायचे आहे ते भरा
यानंतर आता तुमचे एटीएम निवडा
आता एक QR कोड जनरेट होईल
तुम्हाला QR कोड स्कॅन करावा लागेल.
QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा UPI ID आणि UIP पिन भरा
UPI तीन टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमचा खात्यातून रोख रक्कम बाहेर येईल.