Maruti Swift: मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे भारतामध्ये दिवाळीनिमित्त फोर व्हीलर गाडी खरेदी करण्याचे स्वप्न असते परंतु कमी बजेट असल्यामुळे गाडी खरेदी करण्याचे स्वप्न राहते.परंतु या दिवाळीत तुम्ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती स्विफ्ट ही बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. कारण ही गाडी सहा लाख रुपये पर्यंत बजेटमध्ये बसेल ही नंबर एक गाडी आहे. ये गाडी बद्दल सांगायचे झाले तर ही गाडी मालिश मध्ये सुद्धा एकदम उत्तम आहे मागच्या महिन्यांमधील का विक्रीचे आकडे पाहिले तर एकाच कंपनीच्या दोन कार्स ग्राहकांनी विशेष पसंती दिली आहे.
मारुती स्विफ्ट बद्दल बोलायचं झाल्यास ऑक्टोबर महिन्यामध्ये 20598 लोकांनी ही गाडी खरेदी केली आहे. ऑक्टोबर २०22 चतुनीत स्विफ्ट कारची विक्रीमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये मारुती स्विफ्ट ची फक्त 17231 युनिटची विक्री झाली होती. ऑक्टोबर 2023 मध्ये वॅगनार कार च्या 22080 युनिट ची विक्री झाली होती भारतातील ही सर्वाधिक विक्री झालेली कार आहे.
मागच्या महिन्यामध्ये टाटाची ढासू मायक्रो एसयुवी पंच कारच्या 15317 झाली होती. हुंडई एक्स्टरचे ऑक्टोबर 2023 मध्ये 8097 कार विकण्यात आले होते. मारुती स्विफ्ट हेच बॅक कार आहे त्याची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे. टाटा पंच आणि हुंडई एक सीटर ची स्टार्टिंग एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Swift Engine and Mileage
मारुती सुझुकी स्विफ्ट गाडीच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झाल्यास ही कार 1197cc पेट्रोलिंग इंजिन सह येते. यात नवीन आणि ऑटोमॅटिक असे दोन ट्रान्समिशन ऑप्शन मिळतात. तुम्हा हवा असल्यास या कारची तुम्ही CNG वर्जन सुद्धा खरेदी करू शकता या कारच्या देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार मध्ये समावेश होतो. CNG वर स्विफ्ट 30.90 किमी/किलोग्रॅम चा मायलेज देऊ शकते पेट्रोलवर या कारचा मायलेज 20.38 किमी/लीटर आहे.BMW ची कुठलीही कार इतकी मायलेज देत नाही.