Mahatma Jotirao Phule Karj Mukti Yojana : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांन 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत निमित्त कर्ज फेडणारा शेतकऱ्यांना प्रचंड दिले जाते तथापि योजनेसाठी पात्र नसतानाही अर्ज केलेल्या चार हजार 857 शेतकरी अपात्र ठरले आहे तर सात हजार शेतकरी होल्डवर आहेत.
योजनेअंतर्गत पीक कर्ज निमित्त करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाशिम जिल्ह्यामधून 34 हजार 141 शेतकऱ्यांची खाते पोर्टलवर अपलोड करण्यास आली आहे. त्यापैकी 22 हजार 384 शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेले त्यांना अनुदानाचा मार्ग मोकळा झाला त्यातील आतापर्यंत 21 हजार 870 शेतकऱ्यांच्या खात्यावर 90 कोटी 22 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
काही शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांका प्राप्त झालं नसल्याने ते अपात्र आहेत की पात्र असाच संभ्रम निर्माण झालेला आहे.त्यामुळे सहकार आयुक्त आणि अपात्र आणि होल्डर असलेल्या शेतकऱ्यांची यादी करण्याचा जिल्हा सहकार विभागाला नुकतीच पाठवले आहे.यामध्ये 2 हजार 269 शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेले यांना पत्र करण्यात आले आहे. सहकारी संस्थेचे पदाधिकारी 1 निमशासकीय कर्मचारी अधिकारी 6, आयकर भरणा करणारे एक हजार 818 आणि शासकीय शिवर असलेले 714 शेतकरी असून सर्व मिळून 4857 शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत. त्याशिवाय निकषांत न बसणारे शेतकऱ्यांची मोठी संख्या असून ते खाते होल्डर ठेवण्यात आले आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याची शून्य आहेत.
पात्र शेतकऱ्यांना 90.22 कोटी वाटप
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत प्राप्त झालेल्या यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी केवशी केल्यानंतर शासना स्तरावरून थेट बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम पाठवण्यात येईल जिल्ह्यातील 21 हजार 870 शेतकऱ्यांच्या खात्यात 90 कोटी 22 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत केवायसी केलेले केवळ 336 शेतकऱ्यांना अनुदान देणे शिल्लक आहे.