शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप! अर्थसंकल्पेत राज्य सरकारची मोठी घोषणा..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharastra Budget News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा करण्याच्या पंधरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून एकूण आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा अर्थसंकल्प जाहीर करताना केली आहे.

सौर ऊर्जा पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी उर्वरित अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यावेळी अर्थमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देणार असल्याची घोषणा केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले की शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वहिनीचे विलंगीकरण आणि सौर ऊर्जा प्रकल्प करून त्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा…! आता या शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपये बोनस मिळणार

यानुसार शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना रात्र-अपरात्री शेतमालाला पाणी देण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही. यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप ही योजना सुरू करण्यात येत आहे. याच राज्यातील आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे अजित दादा पवार यांनी जाहीर केले आहे. Maharastra Budget News

दरम्यान यापूर्वीच्या फेब्रुवारीच्या अंतिम अर्थसंकल्पात देखील अजित पवार यांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. पीएम कुसुम योजना असेल रूप तोप सोलार योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प जाहीर करताना राज्यातील आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच मागील वेळी देखील हाच आकडा मंत्र्यांनी घोषित केला होता. मात्र राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल हे पाहण्यासारखे राहील.

मोठी खुशखबर! 1 जुलैपासून नवीन नियम लागू, शिधापत्रिकाधारकांना रेशन सोबत मिळणार 5000 रुपये, हे काम करा लगेच

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. अर्धची स्थिती भरणा ही लिंक वापरून लाभार्थी त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे प्राप्त झालेल्या लाभार्थी क्रमांकाच्या मदतीने त्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकतो.

लाभार्थ्यांची अर्जाची स्थिती फॉर्म कोटेशन यशस्वी असेल तर लाभार्थी अर्जाची स्थिती भरणे ही लिंक वापरून ऑनलाइन भरणा किंवा महावितरण संकलन केंद्र द्वारे भरणा करण्यास पात्र आहे. फॉर्म कोटेशनच्या ऑनलाईन भरणा करण्यासाठी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, केस कार्ड, यूपीआय यासारखे पर्याय आहेत.

सरकारची नवीन योजना! तुमचे SBI मध्ये खाते असल्यास, तुम्हाला प्रति महिना ₹5000 रुपये मिळतील

या लिंक वर लाभार्थ्यांची अर्जाची सद्यस्थिती असेल तर पुरवठादार बटन स्क्रीन केले जाईल व ओटीपी आधारित सिस्टम वापरून उपलब्ध निवडणुकीत पुरवठादार निवडता येईल. पंप पुरवठादार निवडताना जर कोणताही निवडणुकीतील पुरवठादार उपलब्ध नसल्यास त्या मंडळासाठी क्षमतेची निर्धारित केलेली संख्या शिल्लक नाही असा संदेश लाभार्थ्याला मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप! अर्थसंकल्पेत राज्य सरकारची मोठी घोषणा..”

Leave a Comment

error: Content is protected !!