Maharashtra Rain | काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला होता. तसेच पूर्व विदर्भामध्ये गार फिरवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती.
तसेच जिल्ह्यामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह विजेचे कडकडासह गारपिट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यामध्ये हरभरा मका ज्वारी व मिरची या पिकांची काढणी आलेले असताना मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहे. P चंद्रपूर मध्ये अजून एक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी हिरावून घेतले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्याला औरंगाबाद दिलेला होता. पूर्व विदर्भामध्ये गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आलेली होती. तशीच पावसाने हजेरी देखील लावलेली आहे.
यामुळे अचानक आलेला अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हरभरा ज्वारी मका यासह भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शेतकरी वर्ग मधून अशा व्यक्त होत आहे.