Maharashtra Rain | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या तापमानामध्ये मोठा प्रमाणात वाढ झाली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस गारपीट झाली आहे. तशीच येत्या काळामध्ये मी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 16 व 17 मार्च ला विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. खरं तर मध्यंतरी फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पावसाने विदर्भातील शेतीच्य मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे व पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील हवामान कोरडे राहणार उत्तरेकडून येणारा थंड वाऱ्यामुळे तापमान स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच उन्हाचा चटका वाढल्यामुळे कुणाच्या जाणवत आहेत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानामध्ये 37 अंश वाढ झाली आहे.
या ठिकाणी होणारा अवकाळी पाऊस व गारपीट
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मार्च आणि एप्रिल महिन्याच्या यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक असणार आहे. राज्यातील तीव्र उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली जात आहे मागील आठवड्यामध्ये पुण्यात संपूर्ण राज्यांमध्ये हवामान कोरडे होते कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली आहे.
उत्तरेकडील अनेक राज्यामध्ये हामान्य विभागाने गारपी टू अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दक्षिण कर्नाटक आणि उत्तर आंध्रप्रश चक्रकार वारांच्या स्थिती निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्रामध्ये थंडीने आता काढता पाय घेतलेला आहे. राज्यामध्ये उकड्यात वाढ झालेली दिसून येत आहे. विदर्भ ते कोकण पर्यंत तापमान वाढ झाल्याच्या दिसत आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या तापमानात वाढ झालेली आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे पालघर मध्ये देखील तापमानामध्ये वाढ होते आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अशी परिस्थिती आहे. तर मे आणि जून महिन्यापर्यंत कशी परिस्थिती असेल असा प्रश्न होता पडत.