Maharashtra Rain | राज्यसह देशाच्या हवामानामध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
यापूर्वीही नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या चक्क डोळ्यात पाणी आले. कारण शेतकऱ्यांनी तळ हाताच्या खोडासारखे जमलेले पीक जमीनदोस्त झाले होते.
अशातच फेब्रुवारी महिन्यात काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवले आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट आहे. मध्यंतरी तरी काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे.
विदर्भामध्ये अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या अगदी तळ हाताच्या फोडा सारखे जपलेली पीक वाया गेले आहे.
अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाज मध्ये आता राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आपण याच हवामान अंदाजाची माहिती समजून घेण्याचासमजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवसात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात उत्तर पश्चिम भारतातील मैदानी भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हम विभागाने 19 ते 22 वरील दरम्यान पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे. राज्यामध्ये 21 ते फेब्रुवारी दरम्यान पाऊस देण्यात आलेला आहे. या राज्यामध्ये हलके ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
याचमुळे या संबंधित भागांमध्ये त्यामुळे सदर राज्यातील शेतकऱ्यांना आपली शेतकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.