Loan Waiver Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचे बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफी बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.
शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा कर्जमाफी होणार आहे. ही योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहे तसेच ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहे आणि ही कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार आहे हे सर्व सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हे पीक कर्ज अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक वर अवलंबून असतात. या बँकेद्वारे दिले जाणारे पीक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना व्याज सवलतीच्या योजना राबवण्यात येत असतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के किंवा सवलतीच्या दराने उपलब्ध होते.
हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! राज्यात 24 जिल्ह्यातील 2216 कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर, पहा सविस्तर माहिती
Loan Waiver Scheme
चालू वर्षी वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती पिकाचे उत्पन्न खर्च एवढेच झाले आहे. त्यामुळे चालू वर्षी शेतकरी पिक कर्ज भरू शकत नाही. त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार राहिले आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना बँके कडून नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास बँकांनी नाकार दिला. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पा अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात असा सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी बाबत एक महत्त्वाची निर्णय घेण्यात येणार आहे.
हे पण वाचा :-