Loan Waiver List | नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही या आधी बघितले असेल की महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ झालेले पाहिले असेल, आणि आता अशातच महाराष्ट्र राज्यातील हजारो शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना आता ही कर्जमाफी भेटण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे.
आता ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी भेटणार आहे?
निसर्गाच्या या लहरी कारभारामुळे शेतकरी हे हवालदिल झालेले आहेत. त्यामध्ये कोरोना आणि लॉकडाउनने एग्रीकल्चर लोन हे देखील ग्रामीण भागाचे अर्थचक्र बिघडवून गेलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये या कर्जमाफीचा निर्णय घेऊन, महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगलाच मोठा दिलासा दिलेला आहे.
कर्जमाफी योजना यादी जाहीर नाव पाहण्यासाठी ते क्लिक करा
महाराष्ट्र राज्यामधील 33 हजार 859 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या झालेल्या बैठकीमधील हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा खूपच मोठा फायदा हा मिळणार आहे. म्हणून शेतकरी हे या निर्णयामुळे खुश झाल्या सारखे वाटते. आणि यामध्ये शेतकऱ्यांना कापूस या पिकाला चांगला भाव मिळावा अशी आशा बाळगळून आहे. आणि या कापूस पिकाला देखील सरकार चांगला भाव देणार असल्याचं या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे.