iPhone 12 Mini Offers : जर मित्रांनो तुम्ही आयफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यंदाच्या सणसदीच्या काळामध्ये स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी आहे. देशभरामध्ये आयफोन चाहता वर्ग फार मोठा आहे. ॲपल आयफोन ची किंमत जास्त असल्याने प्रत्येक जण खरेदी करू शकत नाही. त्यामुळेच आयफोन चे चहाचे सतत ऑफर वाट पाहत असतात जेणेकरून त्यांना आयफोन स्वस्तात खरेदी करता येईल. अशातच लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी तुमच्यासाठी आहे. तर जाणून घेऊया दहा हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे तर चला पाहूया कशी असणार आहे ऑफर.
स्वस्तात खरेदी करा iPhone 12 Mini
आयफोन 12 मिनी खूप कमी किमतीत तुम्हाला खरेदी करता येणार आहे फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 12 मेगापिक्सेल कॅमेरा सुद्धा देण्यात आलेले आहेत तसेच सेल्फी साठी फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे. iphone 12 Mini 69.900 रुपयांच्या सुरतीच्या किमतीत लॉन्च करण्यात आलेला होता. आणि सध्या त्याची किंमत 41 हजार 150 रुपयांच्या सवलती नंतर फ्लिपकार्ट वर 9 हजार 849 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
iphone 12 Mini किंमत सध्या फ्लिपकार्ट वर आठ हजार नऊशे एक रुपयांच्या सवलती नंतर पन्नास हजार नऊशे रुपये आहे या व्यतिरिक्त खरीदारांना बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड एम आय वर दोन हजार रुपयांची सूट मिळू शकते डिस्काउंट नंतर आयफोन 12 ची किंमत 48 हजार 999 रुपये झालेली आहे.
याच्यामध्ये विशेष म्हणजे ॲक्शन ऑफरचा फायदा आहे आयफोन 12 मिनी वर देखील घेता येतो. जुने स्मार्टफोनच्या बदल्यात फ्लिपकार्ट तुम्हाला 39 हजार 150 रुपयांपर्यंत सूट देत आहे. तथापि सवलत तुमच्या जुन्या स्मार्टफोनचे मॉडेल आणि स्थिती तसे तुमच्या क्षेत्रातील एक्सचेंजची उपलब्धता यावर अवलंबून असते.
एक्सचेंज बोनस नंतर आयफोन 12 मिनी ची किंमत खाली आहे याचा अर्थ असा की सर्व बँक ऑफर्स आणि सवलतीस तुम्ही 41 हजार 150 रुपयांचा सवलतीनंतर आयफोन 12 मिनी फ्लिपकार्ट वरून 9,849 रुपयांना खरेदी करू शकता.