Wednesday

19-03-2025 Vol 19

Indian Navy SSC officer भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy SSC officer

इंडियन नेव्ही एसएससी ऑफिसर भर्ती 2023
भारतीय नौदल एसएससी अधिकारी भर्ती भारतीय नौदल एसएससी (SSC)अधिकारी भर्ती 2023 (भारतीय नौदल एसएससी अधिकारी भारती 2023) 242 शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदांसाठी आहे (जानेवारी SSC 2024 कोर्स)

तर मित्रांनो आपल्या साठी एक मोठी संधी आहे देश सेवा करण्याची इच्छा असेल तर तर मित्रांनी आपल्याला इंडियन नेव्ही  मध्ये नोकरी करायची मोठी संधी आहे  लगेच अर्ज करा आणि नोकरी साठी लागणारी सर्व कागदत्रे. पात्रता सगळी माहीती सविस्तर प्रमाणे दिली आहे तूम्ही खाली दिलेल्या माहिती पाहूशकता 👇👇👇👇

Total जागा – 242

पदाचे नाव : -SSCशॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर-

क्रमांक.1            जनरल सर्विस (GS /XI)      पदे.  50

क्रमांक. 2          एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)   पदे. 10

क्रमांक. 3       नेव्हल एयरऑपरेशन्स ऑफिसर पदे .20

क्रमांक.4                   पायलट                     पदे .25

क्रमांक .5                लॉजिस्टि्स                 पदे. 30

क्रमांक.6     नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर पदे.15

क्रमांक.7                एज्युकेशन            पदे.    12

क्रमांक .8          इंजिनिरिंग ब्रांच    पदे. 20

क्रमांक.9           इलेक्ट्रिकल ब्रांच .     पदे 60

                        Total जागा -242

शैक्षणिक पात्रता-
क्रमांक 1 एक्झिक्युटिव ब्रांच – 60% गुण BE/B.Tech किंवा B.SC/
B.com/B.Sc.+PG diploma फायनान्स लॉजिस्टिक सप्लाय चेन मॅनेजमेंट मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी
MAC /M.Sc (IT)

क्रमांक 1. एज्युकेशन ब्रांच 1 श्रेणी M.Sc. गणित ऑपरेशनल रिसर्च फिजिक्स अपलाईट फिजिक्स
किंवा 55% गुण  MA. इतिहास 60 % गुणांसह BE/B.
Tech . 

क्रमांक. 3 टेक्निकल ब्रांच 60% टक्के गुणांसह BE/B. tech

वयाची अट पहा-

1 . अट.क्रमांक 1 . जन्म 02 जानेवारी 1999 ते
01 जुलै 2004

2 अट क्रमांक 2 . जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 आहे

3 अट क्रमांक. 3 – जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005 इतकी आहे

4 अट क्रमांक. 4 – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003/ 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003  ही आहेत खाली अर्ज करू शकतात

नोकरीचे ठिकाण. संपूर्ण भारतामध्ये

Fee – 0 fee नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 मे 2023

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो माहिती जर तुमच्या कामाची असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा कारण एक शेर तुमच्या मित्रांना मदत करू शकतो धन्यवाद ……..!

हे पण वाचा – अंगणवाडी भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *