Government Scheme : शेतकऱ्यांसाठी शासनाने नवीन योजना लागू केली ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना सतत लहरीपणाचा फटका बसत आहे. व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. कारण पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होते. व पिक वायाजावु लागते. एन पावसाळ्याच्या दिवसात दुष्काळ परिस्थिती देखील निर्माण होत असते. आणि यावर्षीही तीच परिस्थिती झालेली आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असतं असेच, प्रकारे ही योजना राबविण्यात आली आहे. की या योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होतो. तसेच, आजपासून नवीन वर्ष लागलेले आहे. या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ही योजना कृषी उपक्रम म्हणून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर सरकारकडून कृषी योजनांसाठी चे सर्व बंधने हे कडीलोट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
नवीन वर्षामध्ये या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पूर्वीसारखे बंधने हे नसणार आहेत. म्हणजे, सरसकट शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येईल. असे झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी समृद्ध होतील. व शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादनासाठी भरपूर पाण्याची गरज देखील पूर्ण होईल. व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता शासनाकडून मदत दिली जात आहे.यावेळी आकारमानाने सात प्रकारच्या विहिरी निश्चित केल्या गेल्या आहेत.
सरकारने नुकतेच सिंचन विहिरीचा कार्यक्रम घेण्यास मंजुरी दिली होती. व सरकार मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत जवळपास जिल्ह्यातील दीड ते दोन हजार सिंचन विहिरी बनवण्यासाठी मोठी तरतूद करत आहे. सरकारने या सात प्रकारच्या आकारमानाच्या विहिरी निश्चित केल्या आहेत.
शंभर शेतकऱ्यांनी अर्ज केले असेल. तर, त्याच 100 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो. परंतु आता या योजनेत बदल करण्यात आला आहे. मात्र, मागेल त्याला या योजनेचा लाभ घेता येत आहे. त्यासाठी कृषी विभागास भरपूर असे उद्दिष्ट आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्याला नवीन वर्षात योजनेचा लाभ मिळणार आहे. असे सरकारने जाहीर केले.