केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government News | आपल्या महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्पना ही जाहीर केली आहे. या जाहीर अर्थसंकल्पना मध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत.

या घोषणेमध्ये अर्थमंत्र्यांच्या काही अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी असे म्हटले आहे की, आपल्या कार्यक्रमांतर्गत सर्वांसाठी घरे प्रत्येक घरामध्ये पाणी, सर्वांसाठी वीज, सर्वांसाठी स्वयंपाकाचा गॅस आणि सर्वांसाठी एक बँक खात्याचा लाभ असे लाभ वेळेत देण्यात यावे हे त्यांनी आज अर्थसंकल्पनेतून स्पष्ट केले आहे.

आजच्या अर्थसंकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला व व्यक्तीला आर्थिक दृष्ट्यासक्षम बनवण्यासाठी आर्थिक सेवांच्या माध्यमातून भर देण्यात आलेला आहे. व सरकारच्या उपलब्धीची ही नोंद यामध्ये करताना राज्याच्या केंद्रीय अर्थमंत्री म्हणाले आहे की, आज अर्थसंकल्प आपल्या भविष्यात आणि विकसित भारताचा रोडमॅप बनवण्यासाठी देखील हा फारच उपयुक्त प्रकारे ठरेल व निर्मला सीतारामन यांनी आज या अर्थसंकल्पनेतील पहिली आणि सर्वात मोठी अशी घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांच्या घराचे स्वप्नं हे आता पूर्ण करण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच सरकार सुरूच ठेवणार, असल्याचं सांगण्यात आलं आहे. आणि आता येत्या पाच वर्षांमध्ये आणखीन दोन कोटी रुपयांची घरे निर्मितींकडे लक्ष ठेवण्यात आलेले आहे.

आता या आयकर स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.
राज्य सरकारने या आयकर स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल यामध्ये केलेला नाही विशेष म्हणजे, पूर्वी प्रचलित असलेला कर स्लॅप हा लागू राहील, असे त्यांचे म्हणणे आहे.

या वंदे भारत देशाला 40 हजार बोगी जोडण्यात येत आहेत.
अर्थसंकल्पनेत महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी मोठी घोषणा करताना म्हटले आहे, की प्रवाशांच्या सोयीसाठी व सुरक्षितता आणि सुविधासाठी 40 हजार सामान्य रेल्वे भोगी वंदे भारत मानकांमध्ये या बदलल्या जाणार आहेत.

निर्मला सीतारामन यांच वक्तव्य, स्किल इंडिया मिशनने 1.4 कोटी तरुणांसाठी प्रशिक्षण हे दिले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे, की या स्किल इंडिया मिशनने 1.4 कोटी तरुणांसाठी प्रशिक्षण हे केलेले आहेत. आणि 54 लाख तरुणांसाठी प्रशिक्षण हे आता पुन्हा कुशलने बनवले आहेत. व 3 हजार नवीन ITI केंद्रे स्थापन केले आहे. मोठ्या प्रमाणावर स्थापन झालेल्या संस्थात्मक उच्च शिक्षण,7 IIT, 16 IIIT ,7 IIM, 15 AIIMS व 390 प्रकारचे विद्यापीठे यामध्ये स्थापन झालेली आहेत.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी करदात्यांना कोणत्या प्रकारचा दिलासा दिलेला नाही.

भारत देशातील सामान्य करदात्यांना व कर स्लॅब आणि कर प्रणाली मध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्याही प्रकारचा दिलासा हा दिलेला नाही. आणि कोणत्याही प्रकारचे यामध्ये बदल केलेले सुद्धा नाहीत. आणि याचा अर्थ असा की, तुम्ही ज्या दराने हा कर भरत असतात त्याच दराने तुम्हाला त्या कराचा आयकर हा भरावा लागेल.

Leave a Comment

error: Content is protected !!