Gold Price Today | आपण गेल्या काही दिवसापासून पाहतो की, सोन्या चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. तर मार्चमध्ये चक्क सोन्याच्या दारात तुफान वाढ झाली. परंतु या वाडीला आता ब्रेक लागलेला आहे सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली असून याशिवाय दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये वाढ झालेली दिसत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा दर 66 हजारच्या वर गेला होता परंतु गुरुवारी ग सरी नंतर ही किंमत 65000 च्या जवळ आली आहे जागतिक बाजारामध्ये घसरणीमुळे देशांतर्गत बाजाराची सोन्याचे दर घसरले आहेत.
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी घसरून ६५८००८ रुपये प्रति दहा ग्राम या पातळीवर पोहोचला आहे.
तसेच चांदीचे दर देखील वाढलेले आहेत चांदीचा आजचा दर 0.25 टक्के निवडून 75 हजार 357 रुपये प्रति किलो झालेले आहे.
या महागाईच्या झळा नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. परंतु या महागाईच्या आकडे पाहता जागतिक बाजारात होणे स्वस्त झालेले आहेत आज कोमेक्स वर सोन्याची किंमत 0.25 टक्क्यांनी घसरून 2175 रुपये डॉलर प्रति आहे. तसेच कॉमिक्सवर चांदीची किंमत 0.02 टक्के आहे.
बुधवारी IBJA वर 24 कॅरेट सोन्याचा दर 65,334 रुपये प्रति दहा ग्राम वर बंद झालेला होता तर 22 कॅरेट सोन्याचा दर 59 हजार 846 रुपये प्रति दहा ग्रामर बंद झालेला होता.