Gold Price Today | मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमत गगनाला भिडलेले आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या महागाईच्या चटके बसत आहेत. त्यामध्ये लग्नसरा सुरू झालेला आहे अशा निमित्त नागरिक सोने खरेदी करण्यावर जास्त भर देतात. परंतु मागच्या महिन्यापासून सोन्याच्या किमतीमध्ये तुफान वाढ झाल्याने नागरिकांमध्ये निराशा जनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागच्या काही दिवसांपासून सोन्याची किंमत तब्बल 2300 रुपयांनी वाढ झाली आहे. या आठवड्याच्या सोन्याच्या किमतीमध्ये उंच भरारी पाहायला मिळाली डिसेंबर नंतर मार्च महिन्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झालेली दिसून येत आहे.
दुसरीकडे चांदीच्या किमतीत देखील वाढ झालेली आहे. तसेच चांदी 2000 व सोने 2300 रुपयांनी वाढलेले आहेत. सोन्याच्या आणि चांदीच्या दर सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. Gold Price Today 11 March 2024
सोन्याचे किमतीमध्ये तब्बल 2300 रुपयांनी वाढ झाल्यानंतर सोन्याची किमती सराफ बाजारामध्ये 66 हजार रुपयांवर गेले आहेत. या वर्षातील सर्वात जास्त किमतीमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. तज्ञांचे मते सोन्याच्या किमती या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत 70 हजारांचा टप्पा पार करेल.
तीन मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर 63 हजार 750 होता तर सोन्याचा दर 66 हजार रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचलेला आहे. तसेच या आठवड्यामध्ये सोने प्रती तोळ्यामागे तेवीस रुपयांनी रुपयांनी वाढ झालेली दिसून येत आहे.
तसेच चांदीचा दर गेला रविवारी पासून 72 हजार रुपये प्रति किलो होता तसेच ७४००० हजार रुपये वर पोहोचला आहेत. त्यात आणखी वाढवण्याची शक्यता तज्ञांचे मते वर्तवण्यात येत आहे.